Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!
Monthly Archives

September 2025

वसईत आठ कोटींचे हेरॉईन जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  वसई, मनोज सातवी विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा ३ (क्राईम ब्रँचच्या युनिट ३)ने धडाकेबाज कारवाई करून वसई येथून आठ कोटी रुपये किंमतीचे हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त…

दुर्गम भागातील ज्येष्ठांसाठी गडचिरोली पोलिसांची नवी उड्डाण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : प्रोजेक्ट उडान अंतर्गत गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायक उपकरण तपासणी शिबिर आयोजित करून मानवी सेवेचा नवा आदर्श घालून दिला आहे.…

दर्जेदार व सुरक्षित शाळा उभारणीसाठी प्रभावी नियोजनाची गरज – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यातील शाळांना सुरक्षित व दर्जेदार स्वरूप मिळावे, विद्यार्थ्यांना सक्षम शैक्षणिक वातावरण लाभावे, यासाठी प्रभावी नियोजनाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन…

क्रीडा सुविधावर 13 सप्टेंबरला आढावा बैठक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील उपलब्ध क्रीडा सुविधा, त्यातील येणाऱ्या अडचणी आणि करावयाच्या उपाययोजना याबाबत चर्चा करण्यासाठी 13 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता…

..अखेर ताटीगुडम येथील खाजगी विहीरीतील गरम पाण्याचा रहस्य उलघडलं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : अहेरी तालुक्यातील मौजा ताटीगुडम (ग्रा.पं. कमलापूर) येथे एका खाजगी विहीरीतून गरम पाणी बाहेर पडत असल्याची घटना संदर्भात लोक स्पर्श न्यूजने सर्वात आधी गरम…

कोनसरीच्या १९ महिला एलएमईएल परिवारात दाखल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोनसरी : कौशल्य विकासातून आत्मविश्वास वाढवत आणि महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहित, लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) ने कोनसरी गावातील १९ महिलांना आपल्या…

आंतरराज्यीय गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश उघड

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सिरोंचा : महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील पातागुडम येथे पोलिसांनी सोमवारी रात्री धाडसी कारवाई करत आंतरराज्यीय गांजा तस्करीचा मोठा पर्दाफाश केला. ट्रॅव्हल्स बसमधून दोन…

मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ‘मलेरियामुक्त गडचिरोली’चा संकल्प – टीसीआय फाउंडेशनची विशेष मोहीम सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य समस्यांमध्ये दीर्घकाळ डोकेदुखी ठरलेल्या मलेरियाविरुद्ध आता निर्णायक लढा उभारण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

जनतेच्या संघर्षाला यशाची चाहूल; मुख्यमंत्री १२ सप्टेंबरला सुरजागड–गट्टा रस्ता बाबत देणार अंतिम…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : सुरजागड–गट्टा या जनतेच्या जीवनवाहिनीसमान असलेल्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाला अखेर प्रशासनाच्या दरवाजात प्रवेश मिळाला आहे. ८…

गडचिरोलीतील डेंग्यू-मलेरियाचा कहर ;आरोग्य यंत्रणा सतर्क तरीही पाच जीव गमावले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : मलेरियासाठी देशात सर्वाधिक संवेदनशील जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत यंदा डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून परिस्थिती भयावह…