पूराच्या पाण्यात पिकअप वाहून गेली; ग्रामस्थांच्या शर्थीच्या प्रयत्नाने दोघांचा जीव वाचला!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गोंदिया : सालेकसा तालुक्यात आज भीषण घटना घडली. मुसळधार पावसामुळे बेवारटोला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कुआढास नाल्याला प्रचंड पूर आला. या नाल्यावरून जात…