Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

निलगिरी तेलाचे फायदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

निलगिरी हे एक औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. निलगिरीचे अनेक पद्धतीने उपयोग होतो. अशा या निलगिरीला उबदार प्रदेशातील वनस्पती म्हणूनही ओळखले जाते.

या अशा वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणूनही केला जातो. यामाध्यमातून तेल, औदयोगिक तेल, औषधी तेल बनवण्यात येते. अशाच या निलगिरी पासून बनलेल्या तेलाचा वापर कोणत्या आजारावर करू शकतो ते जाणून घेऊया.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

▪️ जर तुम्ही संधिवाताने त्रस्त असाल तर त्यावर निलगिरीच्या तेल उत्तम औषध म्हणून काम करते. संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळल्याने संधिवात कमी होतो.

▪️ तसेच भाजलेल्या जागेवर निलगिरीच्या तेलाने मसाज केल्यास जखम लवकर भरून येते.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

▪️ श्वसननलिकेचा दाह आणि तुम्ही कित्येक दिवसांपासून दम्याचा त्रास सहन करत असाल तर यावर निलगिरीचे तेल उत्तम उपाय आहे.

▪️ निलगिरीच्या मुळामध्ये रेचक आणि निलगिरीच्या खोडाच्या सालींमध्ये टॅनिन असते यामुळे हे निलगिरी तेल नाकाच्या तक्रारीमध्ये उपयोगी असतो.

▪️ जुन्यात जुने कातडीचे रोगांवरही निलगिरीचे तेल उपयुक्त सिद्ध होते.

हे पण वाचा :-

 

Comments are closed.