Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कुरखेडा येथे ४३ युवकांंनी केले रक्तदान

Get real time updates directly on you device, subscribe now.

जय विक्रांता व जिग्नेश क्रिकेट मंडळाचा उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

कुरखेडा, दि. ३१ डिसेंबर: शहरात मावळत्या वर्षाला निरोप देतांना येथील जय विक्रांता व जिग्नेश क्रिकेट मंडळ आंबेडकर चौक येथील युवक मंडळीनी आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आज सिंधू भवनात आयोजित रक्तदान शिबीरात ४३ युवकानी रक्तदान केले.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

         याप्रसंगी सिनेट सदस्य चांगदेव फाये, माजी नगराध्याक्ष रविंद्र गोटेफोडे, नगरसेवक अॅड. उमेश वालदे माजी न.प. सभापति प्रा. नागेश फाये, पं.स. सदस्य मनोज दुनेदार, नासीर हाशमी, ईश्वर ठाकरे, माजी जि.प. सदस्य अशोक इंदूरकर, सिराज पठान, विनोद नागपूरकर, विवेक निरंकारी उपस्थीत होते कार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता मंडळाचे मधूकर वारजूरकर, यशपाल सहारे,आशिष विहीरघरे, सागर निरंकारी, नरेश दहिकर,चेतन वाघाडे, विनायक ठाकरे, प्रकाश ढोके, प्रितम वालदे, निलकंठ कोराम, प्रवेश सहारे, पंकज टेभ्मूर्णे, सोनू रहांगडाले, आशू बागडे, भाष्कर कूमार, नितीन पोहनकर, नौशाद सय्यद, प्रमोद खोबरागड़े तसेच विश्व सिंधी सेवा संगम चा यूवा सदस्यांनी सहकार्य केले तर शिबीरात उपजिल्हा रूग्नालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ कमलेश परसवाणी, डॉ प्राजक्ता ढोंगे, डॉ जगदीश बोरकर, फाजील शेख, प्रयोगशाळा तंत्रज्ञ रश्मी मोगरे,कल्पना भट्ट, राधा मोहने, रोहित हिडाऊ, अधिपरिचारीका विशाखा उंदिरवाडे, शामलता कांबळे, गौरी साळवे, जिल्हा सामान्य रूग्नालय गडचिरोलीचे नरेश कंदिकुरीवार, सतिश कडकलवार, सुरज चांदेकर, मूरलीधर पेद्दीवार, आझाद शेख, कूमारी सीमा यानी सेवा बजावली.

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.