Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मार्कंडा देव येथील जय संतोषी मॉं मंदिरात अंखड ज्योत उत्सव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,

मार्कंडादेव/चामोर्शी/गडचिरोली दि.03 :- विदर्भाची काशी म्हणून नावालौकीकास असलेल्या चामोर्शी तालुक्यातील तिर्थनगरी मार्कंडादेव येथे जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान अंतर्गत निर्मीत असलेल्या जय संतोषी मॉ मंदिरात शारदीय नवरात्री निमित्याने रोज गुरवारला डॉं रविंद्र सुरपाम व भार्या जयश्री सुरपाम यांच्या हस्ते विधीवत पुजा अर्चा करुन अंखड ज्योत प्रज्वलित केल्या गेले, यावेळी जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान चे मठाधिपती आचार्यंश्री श्रीमंत संतोष सुरपाम यांनी ऊपस्थीतांनी अंखड ज्योत प्रज्वलित करण्याचे ऊद्देश विस्तिर्ण पने समजावून दिले असुन यावेळी दुर्गा मातेची घटस्थापना छबिलदास सुरपाम भार्या अल्का सुरपाम यांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाला जय शक्तीपिठ संस्थान चे उपाध्यक्ष रत्नादेवी गेडाम, कोष्याध्यक्ष वर्षा भाजीपाले, सदस्य मंजुळा वेलादी,कौशल्या जुनघरे ,मारोती जुनघरे भाविक भक्तासह आदी मान्यवर ऊपस्थीत होते

Comments are closed.