Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सचिवालय व्हॉटस ॲप चॅनलवर…

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क, 

मुंबई, 20 सप्टेंबर : जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम म्हणून ‘व्हॉटसॲप’ चा वापर केला जातो. याच माध्यमाचा उपयोग करुन राज्यातील जनतेपर्यंत अधिकृत, वस्तुनिष्ठ माहिती पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या मा. मुख्यमंत्री सचिवालयाने आज CMO Maharashtra या अधिकृत, प्रमाणित व्हॉटस ॲप चॅनलचा श्रीगणेशा केला आहे.

मा. मुख्यमंत्री महोदयांच्या शासकीय कार्यक्रमांपासून मंत्रिमंडळाच्या आणि महत्त्वाच्या निर्णयांची अधिकृत, अचूक माहिती आता एका क्लिकवर मिळवता येणार आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

आपल्या सर्वांचे या चॅनलवर स्वागत…

खालील लिंकवर क्लिक करा आणि चॅनलला फॉलो करुन अपडेटस् मिळवा…

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

https://whatsapp.com/channel/0029Va4FQfl72WTydH1lnP3h

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.