आम आदमी पार्टी जिल्हा गडचिरोली तर्फे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांची जयंती साजरी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
गडचिरोली, दि. २ ऑक्टोंबर: आम आदमी पार्टी ज़िल्हा गड़चिरोली तर्फ़े आज दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोज़ी दुपारी १.३० वाजता इंदिरा गांधी चौक गड़चिरोली येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांचा प्रतिमेला माल्यार्पण करुण जयंती साजारी करण्यात आली.
यावेळी जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकड़े, जिल्हा संघटन मंत्री देवेंद्र मुनघाटे, शहर प्रमुख
इंजी. साहिल बोदेले, शहर उपप्रमुख इंजी. गुंजन थुलकर, शहर संघटन मंत्री, इंजी प्रणय चांदेकर , कोषाध्यक्ष संजय जीवतोडे. मीडिया प्रमुख अनिल बाळेकरमकर. जनसंवाद अध्यक्ष विजय खरवडे सदस्य अनिरुद्ध निलेकर, रूपेश सावसकड़े, सावंत सावसकड़े, संतोष सोनटक्के , विलास मने , सुरेश गेडाम, गुरुदेव भोपये, कालिदास मेश्राम, भोलानाथ खडसे, योगाजी कुडवे, महिला शहर अध्यक्ष अल्का गजभे, आरती मडावी, मंदाबाई हज़ारे आदि होते

Comments are closed.