Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शहीद पोलिस जवान अजय मास्टे यांना आलापल्ली येथे वाहली श्रद्धांजली .

Get real time updates directly on you device, subscribe now.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली

२६-ऑक्टो-२०२०

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

शहीद पोलिस जवान अजय मास्टे यांच्या स्मृतीदिना निमित्य आलापल्ली येथील शहीद अजय मास्टे चौकात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शहीद जवान अजय मास्टे हे २६ ऑक्टोबर २००८  ला कोरेपल्ली गावात पोलीस  नक्षलवाद्यांशी चकमकीत शहीद झाले होते. शहीद जवान हे उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू तसेच कॉलेज जीवनात शहीद अजयनी खेळामुळे नावलौकिक केल होते ..त्याच्या या स्मृती प्रीत्यर्थ शहीद अजय मास्टे चौकात शहीद स अजय मास्टे यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक सोमय् मुंडे,पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे,
सपोनि प्रमोद जाधव वाचक फौजदार अपर पोलिस अधीक्षक कार्यालय, अहेरी सपोनि बाळासाहेब शिंदे,पाटील, संतोष मंथनवार तसेच अहेरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी , मित्रगण शहीद अजय मास्टे यांचे सपुर्ण परीवार उपस्थिती होते.

यावेळी शहीद जवानाच्या परिवाराच्या डोळ्यात अश्रू आवरता आले नाही यासोबत उपस्थित असलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यानां शहीद जवानाच्या परिवाराकडे बघून सर्वांचे डोळे पानावले त्याचवेळी उपस्थित नागरिकांनी  देशासाठी अमर  झाले हीच  आठवण स्मरणात राहणार.

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.