‘शाब्बास रे गण्या’ या लघु चित्रपटाने वेधले विद्यार्थ्यांचे लक्ष्य
कोरची तालुक्यात व्हिडीओ व्हॅनद्वारे जनजागृती
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
कोरची, 18 एप्रिल :शहरी तथा ग्रामीण भागातील नागरिक, युवक व विद्यार्थ्यांना दारू व तंबाखू सेवनाने होणारे नुकसान ज्ञात व्हावे, यासाठी कोरची शहरासह विविध गावांमध्ये व्हिडीओ व्हॅनद्वारे जनजागृती करण्यात आली. विशेष म्हणजे, मुक्तिपथ अभियानाच्या ‘शाब्बास रे गण्या’ या लघु चित्रपटाने अनेकांचे लक्ष्य वेधून घेतले होते.
हे पण वाचा :-
Comments are closed.