Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्हयात 13 नवीन कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क

गडचिरोली 06 जानेवारी:- आज जिल्हयात 13 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 9121 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8833 वर पोहचली. तसेच सद्या 185 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 103 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.84 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 2.03 टक्के तर मृत्यू दर 1.13 टक्के झाला.

नवीन 13 बाधितांमध्ये गडचिरोली 7, अहेरी 0, आरमोरी 2, भामरागड 0, चामोर्शी 1, धानोरा 0, एटापल्ली 0, कोरची 1, कुरखेडा 0, मुलचेरा 0, सिरोंचा 1, व वडसा येथील 1 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 5 रूग्णांमध्ये गडचिरोली 3, अहेरी 0, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 1, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 0, व वडसा मधील 1 जणाचा समावेश आहे.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील शासकीय इंग्रजी शाळा 2, नवेगाव कॉम्पलेक्स 2, कॅम्प एरिया 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये 0, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये बोडधा 1, स्थािनिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 0, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये बेथकाथी 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 0, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये सीआरपीएफ 1, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 2 जणाचा समावेश आहे.

Comments are closed.