Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मुबंईतील बेस्टच्या सेवेला गेलेल्या सोलापुरातील एसटीच्या 60 कर्मचाऱ्यांना कोरोना..

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क सोलापुर 29 आक्टो- मुंबई लोकलची सेवा बंद असल्यामुळे मुबंईच्या बेस्ट सेवेवर पडलेला अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या विविध विभागातून जवळपास एक

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहमदाबाद :- गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचं निधन झालं आहे. केशुभाई पटेल यांनी रुग्णालयात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

आदिवासी बांधवांना सडक्या तांदळाचे वाटप तात्काळ थांबवा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश..

श्रमजीवी संघटनेच्या मागणीची घेतली मुख्यमंत्र्यांनी दखल.. लोकस्पर्ष न्यूज़ने अळया पडलेल्या, सडक्या तांदळाचे वाटप या प्रकरणाची सर्वात आधी वेधले लक्ष .. मुख्यमंत्री यांनी घेतली

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु करण्यासाठी राज्य सरकारची चाचपणी, रेल्वेला पत्र.

सामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार हे अद्याप अस्पष्टच आहे. सरकारने सध्या फक्त शक्यतांवर प्रतिसाद मागितला आहे. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई : सर्वसामान्यांसाठीही मुंबई लोकल सुरु

चंद्रपूर पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर.

चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोंबर: महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार 29 ऑक्टोंबरला चंद्रपूर

चंद्रपूर जिल्ह्यात चार बाधितांचा मृत्यू ;228 नव्याने पॉझिटिव्ह,12199 बाधित कोरोनामुक्त.

बाधितांची एकूण संख्या 15277 उपचार घेणाऱ्या बाधितांचे संख्या 2851 चंद्रपूर, दि. 28 ऑक्टोबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे चार मृत्यू झाले असून 228 नवीन बाधितांची भर पडली आहे.

एका मृत्यूसह 118 नवीन कोरोना बाधिताच्या बाधित, तर 70 कोरोनामुक्त.

गडचिरोली,दि.28: कोरोनामुळे एक मृत्यूसह जिल्हयात 118 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये आर्थिक गैरव्यवहार होत असल्याची तक्रार, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई | केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या

अळया पडलेल्या, सडक्या तांदळाचे वाटप…आदिवासी विकास महामंडळाकडून आदिवासींची थट्टा.महामंडळाची…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क वसई/ 28ऑक्टोबर आदिवासी- कातकरी ढोर नाय माणूस हाय" अश्या गोषणा देण्याची वेळ आज पुन्हा आली आहे त्याचं कारणही तसंच आहे. 'महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास

धुळे जिल्ह्यातील भाजप माजी आमदार अनिल गोटे सह अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी आमदार अनिल गोटे