गडचिरोली जिल्हयात आज 39 नवीन कोरोना बाधित तर 9 कोरोनामुक्त
सद्या 203 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली,11 मार्च:- आज जिल्हयात 39 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 9 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना!-->!-->!-->!-->!-->…