नाशिक बेळगाव विमान सेवेचा ना. भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
नाशिक, दि. २५ जानेवारी: केंद्र शासनाच्या उडान योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यातील ओझर विमानतळावरून आजपासून सुरू झालेल्या नाशिक ते बेळगाव या विमानसेवे चा शुभारंभ!-->!-->!-->…