कोरची तालुक्यात 18 पैकी 12 ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा बोलबाला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
कोरची 22 जानेवारी:- कोरची तालुक्यातील 18 ग्रामपंचायत पैकी महाविकास आघाडीने 12 ग्रामपंचायतीवर दणदणीत विजय मिळवून भाजपचा सुपडा साफ झाल्याने माहाविकास आघाडी फटाके!-->!-->!-->…