विधानभवन,नागपूर आता वर्षभर गजबजणार, नववर्षारंभी कायमस्वरूपी कक्ष कार्यान्वीत
विधानभवन, नागपूर येथे विधानमंडळ सचिवालयाचा कायमस्वरुपी कक्ष सोमवारदिनांक ४ जानेवारी, २०२१ रोजी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यान्वीत होत आहे.
देशाच्या नकाशावर भौगोलिकदृष्टया नागपूर!-->!-->!-->…