Crime आरोपीच्या मागे सीआयडीची ९ पथके, दीडशेवर पोलिस, Loksparsh Team Dec 31, 2024 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, बीड : जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला 22 दिवसाचा कालावधी उलटूनही आरोपीस अजूनही अटक झालेली नाही.त्याकरिता मृत सरपंच संतोष देशमुख यांचे…