सरसकट पासचे धोरण शासनाने केले रद्द,आता पाचवी व आठवीचा मार्ग सरळ, सोपा नाही !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : केंद्र सरकारने इयत्ता पाचवी आणि आठवीचे विद्यार्थी परीक्षेत अनुत्तीर्ण झाल्यास त्याला पुन्हा त्याच वर्गामध्ये बसविले जाणार असल्याबाबतचा शासन निर्णय…