बहिणीचा विनयभंग केला म्हणून भावाने आरोपीचा प्रायव्हेट पार्ट कापला, गळा चिरून केली हत्या;
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मध्य प्रदेशमघील रीवा येथे एका भावाने बहिणीचा विनयभंग केल्याचा बदला घेण्यासाठी आरोपी भावाने विनयभंग करणाऱ्याचा प्रायव्हेट पार्ट कापला. तसेच चाकूने गळा चिरून त्या…