Maharashtra ऐन रब्बीच्या हंगामात रासायनिक खताचा तुटवडा Loksparsh Team Dec 23, 2024 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : वडसा तालुक्यातील चोप कोरेगाव या भागात रब्बी हंगामातील पिकाची पेरणी झाली असून पिकाकरीता लागणारा खताचा साठा जिल्हयात उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे…