नवीन तूर येण्याआधीच बाजारातील तुरीचे भाव ३ हजार रुपयांनी पडले.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन धान पिकाचे घेतले जाते. यावर्षी सर्वाधिक लागवड धान पिकाची केली असून काही शेतकरी शेतीच्या बांधावरच तुरीचे उत्पादन घेतात.…