सिंदेवाहीत पुन्हा टस्कर रानटी हत्तीचा कहर; वृद्धाला चिरडून केले ठार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिंदेवाही (जि. चंद्रपूर), १५ जून: तालुक्यात पुन्हा एकदा टस्कर रानटी हत्तीने दहशत निर्माण केली असून, रविवारी सकाळी जाटलापूर येथील एका वृद्ध इसमावर हल्ला करून त्याला…