Maharashtra सिंगाडे तोडण्यास गेलेल्या पतीचा तलावात बुडून मृत्यू , Loksparsh Team Dec 29, 2024 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : वडसा (देसाईगंज) तालुक्यातील चोप येथील उमरावसिंग जयसिंग दुधबर्वे, वय ५८ वर्ष रा. चोप हे टायरच्या ट्यूबवर बसून सिंगाडे काढण्यासाठी छोट्या तलावात (बोडी)…