नागपूर दीक्षा भूमी येथील भूमीगत पार्कींगचे काम तात्काळ थांबवा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
नागपूर, 03 जुले - नागपूर येथील दीक्षा भूमी येथे भूमीगत पार्कींच्या कामाला जनतेचा विरोध आहे. या कामामुळे दीक्षाभूमीच्या मूळ ढाचाला तसेच स्तूपाला धोका होऊ शकतो.…