सहाय्यक आरटीओ यास चारशे रुपयांची लाच घेतांना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : प्रादेशिक परिवहन विभागातील कार्यालयात पैसे घेतल्याशिवाय कर्मचारी कोणातेही काम करत नसल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत असतांना ग्रामीण प्रादेशिक परिवहन…