बुद्धविहार जीर्णोद्धाराच्या बांधकामासाठी माजी आ.दिपकदादा आत्राम यांची आर्थिक मदत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी दि ११ :अहेरी येथील बुद्ध विहाराच्या जीर्णोद्धारासाठी भारत राष्ट्र समितीचे नेते,माजी आ. तथा आविस विभागीय अध्यक्ष दिपकदादा आत्राम यांनी पुढाकार घेऊन…