तिबेट मध्ये भूकंपाचा जोरदार हादरा, भूकंपात १२६ लोकांचा मृत्यु
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीजिंग: तिबेटच्या स्वायत्त प्रदेशातील शिगाझे शहराजवळ मंगळवारी ६.८ तीव्रतेचा भूकंप झाला. यात १२६ लोक ठार तर १८८ जण जखमी झाले आहेत. तेथील चांगसुओ टाउनशिपमध्ये…