27-28 डिसेंबर दरम्यान राज्यात गारपीटआणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : 25 डिसेंबर, 27 व 28 डिसेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे.
27 डिसेंबरला…