अंगणवाडी कर्मचारी युनियनची (सिटु) बैठक एटापल्लीतील मंगेर येथे संपन्न
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : एटापल्ली व भामरागड तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचारी संघटनेची सिटु ची बैठक एटापल्ली तालुक्यातील मंगेर येथे दिनांक 7 जानेवारी ला युनियनचे…