स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही गावात सोयी-सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
एकीकडे शासन डिजिटल इंडिया, मेक इन इंडियाचे नारे देत आहे, दुसरीकडे मात्र समस्यांची भरमार आहे. शासनाकडून प्रत्येक गावात दवाखाने, अंगणवाडी केंद्र, शाळा, अनेक शासकीय…