पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगावच्या डोंगरावर हत्तींचा कळप स्थिरावला !
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वडसा वनविभागातील पोर्ला वनपरिक्षेत्रातील बेलगाव डोंगर मंदिर परिसरातच हत्तींचा वावर आहे. या हत्तींच्या मागावर मरेगाव उपक्षेत्रातील कर्मचारी, वनमजूर तसेच…