Maharashtra नागपुरात किमान तापमानाचा पारा 8.8 अंशावर ! Loksparsh Team Jan 3, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नागपूर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच 1 जानेवारी पासून थंडी वाढणार असल्याचे हवामान खात्याने संकेत दिले होते. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात…