Maharashtra हत्तीच्या परिवारात नव्या पाहुण्याचे आगमन loksparshadmin Nov 14, 2024 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चुरचुरा गावाला लागून जवळपास १० ते १२ किमी लांबीचे जंगल आहे. या जंगल परिसरात गावे नाहीत. त्यामुळे हत्तीसाठी हे जंगल अगदी सुरक्षित आहे. त्यांना या भागात अगदी…