Maharashtra ‘एआय’ तंत्रज्ञानाने मानव- वन्यजीव संघर्ष होणार कमी ! Loksparsh Team Jan 1, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : राज्यातील दक्षिण टोकावरील सर्वात शेवटचा जास्त जंगल व्याप्त, पहाड, दऱ्या, नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला, नक्षल प्रभावित जिल्हा म्हणुन गडचिरोलीची ओळख…