Maharashtra मुल तहसील कचेरीवर धडकणार निळया वादळाचा आक्रोश Loksparsh Team Dec 22, 2024 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुल :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा भर संसदेत भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी अवमान केला. तसेच परभणी जिल्ह्यातील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातातील…