23 वर्षांपूर्वी एक विषाणू होता ज्याला त्यावेळी गांभीर्याने घेतले गेले नव्हते.परंतु हाच विषाणू आता जगभर हाहाकार माजवण्याच्या मार्गावर असून HMPV विषाणूने सध्या चीनमध्ये प्रचंड कहर माजवला आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बीजिंग : २०२० मध्ये चीनने संपूर्ण जगाला कोरोन व्हायरस या विषाणू मुळे मृत्युच्या ख्खाईत टाकले होते. त्यानंतर पुन्हा एकदा चीनमध्ये HMPV विषाणूने तिथल्या लोकांमध्ये…