आमदारांना खरचं ‘५० खोके’ दिले का ? हे आता शिंदे – फडणवीसांनीच स्पष्ट करावे.. आमदार बच्चू कडू…
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर 27 ऑक्टोबर :-  एकनाथ शिदे यांना समर्थन देणाऱ्या ५० आमदारांना खरचं ‘५० खोके’ दिले का? हे आता शिंदे - फडणवीसांनीच स्पष्ट करावे असा संतप्त सवाल आमदार बच्चू कडू…