मोदी सरकारचं नव्या वर्षात केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट, सरकारकडून 8 व्या वेतन आयोगाला मंजुरी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
नवी दिल्ली : मोदी सरकारनं नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मोदी सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या (8 th Pay Commision)…