वसईचा वादग्रस्त लाचखोर नायब तहसीलदार प्रदीप मुकणे अखेर एसीबी च्या जाळ्यात.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वसई दि ६ जुलै :- वसईचे नायब तहसीलदार प्रदीप मुकणे आणि माणिकपूरचे मंडळ अधिकारी संजय
सोनावणे यांना लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना रांगे हात पकडले आहे.…