Maharashtra सावधान : भेसळयुक्त तेलाचा साठा जप्त Loksparsh Team Oct 20, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 20,ऑक्टोबर :- ऐन दिवाळीच्या तोंडावर मुंबईत अन्न आणि औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे. मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत भेसळयुक्त तेलाचा साठा…