Maharashtra बळजबरी प्रकल्पांविरोधात जनतेचा आवाज बुलंद होणार! Loksparsh Team Jun 13, 2025 लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बळजबरी प्रकल्पांविरोधात आता निर्णायक संघर्षाची तयारी सुरू झाली आहे. स्थानिक भूमिपुत्र, डावे-प्रगतिक पक्ष,…