Maharashtra खवले मांजराची तस्करी वनाधिकाऱ्याच्या धास्तीने रोखली Loksparsh Team Dec 24, 2022 लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, दि. २४ डिसेंबर : आलापल्ली येथील विर बाबुराव चौकात दुर्मीळ असलेले खवले मांजर आढळून आले असून वनाधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेऊन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून…