काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलचा आवळगाव सेवा सहकारी सोसायटीवर बहुमताने वर्चस्व
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
आवळगाव, दि. २८ मार्च : आवळगाव, हळदा, चिचगाव, डोरली या संयुक्त सेवा सहकारी सोसायटीच्या दिनांक २७/०३/२२ रोज रविवार ला पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या, अतीतटीच्या…