डेंग्यूला हरवायचंय? ‘तपासा, स्वच्छ करा, झाकून ठेवा’चा संकल्प घेऊन जिल्हा उठला मैदानात!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली :"तपासा, स्वच्छ करा आणि झाकून ठेवा – डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा" या घोषणांनी आज गडचिरोली तालुक्यातील कोटगल गाव दुमदुमले. राष्ट्रीय डेंग्यू दिनाच्या…