पूरपरिस्थितीमुळे बल्लारपूर शहरातील पाणी पुरवठा तीन दिवसापासून ठप्प; प्रशासनाचे दुर्लक्ष
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
बल्लारपूर. ता.१७:- संपूर्ण महाराष्ट्रसह चंद्रपूर जिल्ह्यातही पावसाच्या संततधारेमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहेत. त्यामुळे जणू नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले…