कारमध्ये फुग्यांचा स्फोट : चार वर्षीय मुलासह तीन जण जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, 21 ऑक्टोबर :- वाढदिवसाच्या पार्टी साठी एका कार मधून फुगवलेले फुगे नेण्यात येत होते. हे फुगे नेत असतानाच कारमध्ये फुग्यांचा स्फोट झाल्याने चार वर्षीय मुलासह…