बेंबाळमधील बँक ऑफ इंडिया शाखेची लिंक वारंवार डाऊन – ग्राहक त्रस्त, युवक काँग्रेसचा तीव्र आंदोलनाचा…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुल, १२ जून: बेंबाळ येथील बँक ऑफ इंडिया शाखेची तांत्रिक लिंक गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार बंद पडत असल्याने शेकडो ग्राहकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे.…