धुळ्यातील भूषण संजय पाटील या तरुण दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचा मानांकन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
धुळे, दि. ३ सप्टेंबर : धुळ्यातील भूषण संजय पाटील या तरुण दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपटाचा मानांकन मिळाले आहे. भूषण यांनी दिग्दर्शित केलेला 'मेल…