गडचिरोली पोलिसांचा आंतरराज्य वाहनचोर टोळीवर मोठा घाव; 42 दुचाकींचा शोध, सात आरोपी कोठडीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, १७ जून : जिल्ह्यातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी सुरू असलेल्या मोहिमेत गडचिरोली पोलिसांनी एक मोठी कारवाई करत आंतरराज्यीय…