नक्षल्यानी पोलिसांच्या वाहनाला स्फोटकाच्या हल्ल्यात उडविले 9 पोलीस जवान जागीच शहीद ; तर सात गंभीर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
बिजापूर : नक्षल्यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेवर असलेल्या अगदी २० किमी अंतरावर बिजापूर जिल्ह्यातील बेद्रे-कुटू रोडवर…