ब्रेकींग : चामोर्शीत भीषण अपघात; यू-टर्न घेताना ट्रकच्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली १८ मे : चामोर्शी-आष्टी राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी एक वाजता दरम्यान भीषण अपघात घडला. 'यू टर्न' घेत असलेल्या कारला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या…